Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १०६

मनाचे श्लोक - श्लोक १०६ - [Manache Shlok - Shlok 106] बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा.

मनाचे श्लोक - श्लोक १०६ | Manache Shlok - Shlok 106

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०६, बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा

मनाचे श्लोक - श्लोक १०६


बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा ।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥
दया सर्वभुतीं जया मानवाला ।
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


समाचर्य संध्यादि नित्यं स्वकर्म
विवेकान्मनः स्थापयात्मप्रभ्रष्टम् ।
दया सर्वभूतेषु यस्य प्रवृद्धा
सदा भक्तिभावात् स आप्नोति शान्तिम् ॥ १०६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०६ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, स्नानसंध्यादि कर्मे एकनिष्ठपणे करून, स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला विवेकाच्या बळाने आवरावे. मनाचे वास्तविक स्थान निर्विषय आहे, तेथून ढळून मन विषयासक्त झालेले आहे. त्याला विषयापासून आवरावे.

सर्वां भूतांचे हृदय ।
नाम त्याचें रामराय ॥

असा प्रत्यय जर आला, तरच आणि तरच, भूतमात्राच्या ठिकाणी दया उत्पन्न होऊन मनाला शांती मिळेल.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची