Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १०४

मनाचे श्लोक - श्लोक १०४ - [Manache Shlok - Shlok 104] क्रियेवीण नानापरी बोलिजेंते, परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें.

मनाचे श्लोक - श्लोक १०४ | Manache Shlok - Shlok 104

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०४, क्रियेवीण नानापरी बोलिजेंते, परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें

मनाचे श्लोक - श्लोक १०४


क्रियेवीण नानापरी बोलिजेंते ।
परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें ॥
मना कल्पना धीट सैराट धांवे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)



यथा वक्ति तद्वन्न यस्य प्रवृत्तिः
विमूढः स तेनैव लज्जामुपैति ।
मनः केवलं यस्य वाग्विभ्रमोअऽस्ति
कथं प्राप्नुयाद् देवदेवं स मूढः ॥ १०४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०४ - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थ स्पष्टपणे सांगतात की, बोलण्याप्रमाणे स्वतः वर्तन न करता जो मनाला नुसता उपदेश करत जातो, त्याचे मन त्याला खात असते.

क्रियेवीण शब्दज्ञान ।
तें चि स्वानाचें वमन ।
भले तेथें अवलोकन ।
कदापि न करिती ॥

हे मना, स्वतः आपली क्रिया कशी होत आहे हे न पाहता, कल्पनेला नुसत्या भराऱ्या मारू दिल्याने देव कोणाला भेटला आहे काय ? आपापल्या वर्णाश्रमधर्माप्रमाणे क्रिया घडली पाहिजे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची