Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ७३

मनाचे श्लोक - श्लोक ७३ - [Manache Shlok - Shlok 73] देहेदंडणेचे महादु:ख आहे, महादु:ख तें नाम घेता न राहे.

मनाचे श्लोक - श्लोक ७३ | Manache Shlok - Shlok 73

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७३, देहेदंडणेचे महादु:ख आहे, महादु:ख तें नाम घेता न राहे

मनाचे श्लोक - श्लोक ७३


देहेदंडणेचे महादु:ख आहे ।
महादु:ख तें नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


महद् दुःखमुत्पद्यते देहदण्डात्
परं नामसंकीर्तने नैव दुःखम् ।
शिवश्चिन्तयत्येव यं देवदेवं
स रामः प्रभाते हृदा चिन्तनीयः ॥ ७३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७३ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्या सर्वांना सांगत आहेत की, तीर्थयात्रा, व्रते, अनुष्ठाने इत्यादि जी साधने आहेत, त्यात शरीराला कष्ट आहेत. परंतु नामस्मरणात तसले कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नाहीत.

राम हा देव देवांचा ।
देव प्रत्यक्ष सोडिले ।
गाजली गोष्टी वैकुंठी ।
माजली सचराचरी ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची