Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ७२

मनाचे श्लोक - श्लोक ७२ - [Manache Shlok - Shlok 72] न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही, मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं.

मनाचे श्लोक - श्लोक ७२ | Manache Shlok - Shlok 72

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७२, न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही, मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं

मनाचे श्लोक - श्लोक ७२


न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं ॥
महाघोर संसारशत्रु जिणावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


भवेन्न व्ययः स्वीयवित्तस्य किंचित्
ततोच्चारणे रामनाम्नो न कष्टम् ।
क्षयो जायते येन संसारशत्रोः
स रामः प्रभाते हृदा चिन्तनीयः ॥ ७२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७२ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, नामस्मरण हे साधन फार सोपे आहे. त्याला काही वेचावे लागत नाही, कष्टावे लागत नाही, काही उपकरणे किंवा सामुग्री लागत नाही.

पण हे साधन दिसायला जरी सोपे दिसले तरी त्याचे कार्य फार मोठे आहे. नामस्मरणापुढे संसाररूपी भयंकर शत्रूचे काही चालत नाही. अखंड नामस्मरण करणाऱ्याला संसारातील उपाधी बाधत नाहीत.

तुला सांगतो गूज हे बीज मंत्रु ।
जेणे नीरसे थोर संसार शत्रु ।
नव्हे मिथ्य हें बोलणें सत्य वाचा ।
जपे अंतरी मंत्र तेराक्षराचा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची