Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ७१

मनाचे श्लोक - श्लोक ७१ - [Manache Shlok - Shlok 71] जयाचेनि नामें महादोष जाती, जयाचेनि नामें गती पाविजेती.

मनाचे श्लोक - श्लोक ७१ | Manache Shlok - Shlok 71

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७१, जयाचेनि नामें महादोष जाती, जयाचेनि नामें गती पाविजेती

मनाचे श्लोक - श्लोक ७१


जयाचेनि नामें महादोष जाती ।
जयाचेनि नामें गती पाविजेती ॥
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


महादोषनाशोऽस्ति यत्कीर्तनेन
नरः सद्गतिं याति यत्कीर्तनेन ।
भवेत् पुण्यवृद्धिश्च यत्कीर्तनेन
स रामः प्रभाते हृदा चिन्तनीयः ॥ ७१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७१ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून अतिशय महत्त्वाचा बोध करवून देत आहेत. ते म्हणतात,

नाम स्मरे निरंतर ।
ते जाणावें पुण्यशरीर ।
माहा दोषांचे गिरिवर ।
रामनामें नासती ॥

नामें विषबाधा हरती ।
नामें चेडे चेटकें नासती ।
नामें होये उत्तम गती ।
अंतकाळी ॥

सहस्त्रा नामामधे कोणी येक ।
म्हणतां होतसे सार्थक ।
नाम स्मरतां पुण्यश्लोक ।
होइजे स्वयें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची