Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ५२

मनाचे श्लोक - श्लोक ५२ - [Manache Shlok - Shlok 52] क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभ वादे विवादे.

मनाचे श्लोक - श्लोक ५२ | Manache Shlok - Shlok 52

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५२, क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभ वादे विवादे

मनाचे श्लोक - श्लोक ५२


क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे ।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सुखसंवाद जो उगमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


क्रमेत् तत्त्वचिन्तानुवादेन कालं
प्रलिप्तो न दोषेण दम्भादिकेन ।
करोत्युत्तमैः प्रत्यहं ब्रह्मवादं
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ५२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५२ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचे आपल्या मनाशी चिंतन जनात अनुवाद करून

पुढे भोजन जालियांवरी ।
कांही वाची चर्चा करी ।
येकांती जाऊन विवरी ।
नाना ग्रंथ ॥

साधु स्वरूप स्वयंभ ।
तेथे कैंचा असेल दंभ ।
जेथे द्वैताचा आरंभ ।
जालाच नाहीं ॥

चंचळ नदी गुप्त गंगा ।

अशी जी माया तिच्या उगमाचा.

येक बळाचे निवडले ।
ते पोहतचि उगमास गेले ।
उगमदर्शनें पवित्र जाले ।
तीर्थरूप ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची