Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ५१

मनाचे श्लोक - श्लोक ५१ - [Manache Shlok - Shlok 51] मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी.

मनाचे श्लोक - श्लोक ५१ | Manache Shlok - Shlok 51

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५१, मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी

मनाचे श्लोक - श्लोक ५१


मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी ।
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मदो मत्सरः स्वार्थबुद्धिर्निरस्ताः
प्रपञ्चोद्भवो यस्य चित्ते न खेदः ।
सदा वक्ति यः सूनृतामेव वाचं
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ५१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५१ - अर्थ


श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात -

आपुला आपण स्वानंद ।
कोणावरी करावा मद ॥

आपला आपण मत्सर ।
कोणावरी करावा ॥

मद, मत्सर, स्वार्थबुद्धी किंवा लोभ यांनी ज्याला सोडला आहे तो.

जेणे दृष्य केले विसंच ।
तयास कैचा हो प्रपंच ।
याकारणें निःप्रपंच ।
साधु जाणावा ॥

मृदपणें जैसें गगन ।
तैसें साधूचें लक्षण ।
याकारणें साधुवचन ।
कठीण नाही ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची