Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ५३

मनाचे श्लोक - श्लोक ५३ - [Manache Shlok - Shlok 53] सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी.

मनाचे श्लोक - श्लोक ५३ | Manache Shlok - Shlok 53

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५३, सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी

मनाचे श्लोक - श्लोक ५३


सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदैवार्जवी सर्वलोकप्रियो यः
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ।
वचो भाषते नोऽनृतं नो कदाचित्
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ५३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५३ - अर्थ


श्रीसमर्थ सत्वगुणांचे एक लक्षण सांगताना दासबोधात म्हणतात -

सकळ जनासी आर्जव ॥

जेथें तेथें नित्य नवा ।
जनासी वाटे हा असावा ॥

जो विवेकाची ज्योत सतत तेवत ठेवतो व जो तीनदा नाही, एकदाच निश्चयाची भाषा बोलतो, तो सर्वोत्तमाचा दास असून जगात सर्वाधिक धन्य आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची