Loading ...

मनाचे श्लोक २०४

मनाचे श्लोक - श्लोक २०४ - [Manache Shlok - Shlok 204] मना संग हा सर्वसंगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी.

मनाचे श्लोक २०४ | Manache Shlok 204

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २०४, मना संग हा सर्वसंगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी

मनाचे श्लोक २०४


मना संग हा सर्वसंगास तोडी ।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ॥
मना संग हा साधना शीघ्र सोडी ।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥ २०४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मना सर्व सङ्गापहः साधुसङ्गो
मनस्तत्क्षणं मोक्षदः संगमैषः ।
मनः साधकान् मोचयत्येष शीघ्रं
मनः सर्वथा द्वैतनाशक्षमोऽयम् ॥ २०४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०४ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

करी संग निःसंग या राघवाचा ।
धरा उद्धरा वौंश बेताळिसाचा ।
अरे जन्म जाईल हो दों दिसांचा ।
स्मरा मानसीं शंकरा वेध ज्याचा ॥

भवसागरातून सोडी,

संतसंगे जन्म चुकती यातना ।
आणि जनार्दन भेटी होये ।
भेटी होये संतसंगे राघवाची ।
आणीक भवाची शांती होये ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची