Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १९७

मनाचे श्लोक - श्लोक १९७ - [Manache Shlok - Shlok 197] नभासारिखे रुप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे.

मनाचे श्लोक - श्लोक १९७ | Manache Shlok - Shlok 197

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९७, नभासारिखे रुप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे

मनाचे श्लोक - श्लोक १९७


नभासारिखे रुप या राघवाचे ।
मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे ॥
तया पाहता देहबुद्धी उरेना ।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥ १९७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


नभोवद्धि तद् व्यापकं रामरूपं
हृदा चिन्तितं स्याद् भवभ्रंशहेतुः ।
विलीना भवेद्देहधीस्तस्य बोधाद्
यथेच्छं सुदृष्टेऽपि तृप्तिस्तु नास्ति ॥ १९७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९७ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, श्रीरामाचे स्वरूप आकाशासारखे म्हणजेच ब्रह्मांडव्यापी आहे.

त्या स्वरूपाचे चिंतन केल्यास जन्ममरणाचे मूळच खंडून जाते.

करी मूळ निर्मूळ घेता भवाचें ॥

त्या स्वरूपाचा बोध झाला म्हणजे अहंभाव नाहीसा होतो.

प्रगटला देव जयाचें अंतरीं । तयार नाहीं उरी मीपणाची ॥

अशा त्या स्वरूपाकडे पाहिले तरी तृप्ती होत नाही, असे ते रूप आहे.

ठकाराचें ठाण करीं च्यापबाण ।
माझें ब्रह्मज्ञान ऐसें आहे ॥

रामरूप देहो जाला निसंदेहो ।
माझे मनीं राहो निरंतर ॥

मुखीं रामनाम चित्ती मेघशाम ।
होतसे विश्राम आठवितां ॥

रामदास म्हणे रामरूपावरी ।
भावें मुक्ती चारी वोवाळीन ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची