Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १९४

मनाचे श्लोक - श्लोक १९४ - [Manache Shlok - Shlok 194] वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा.

मनाचे श्लोक - श्लोक १९४ | Manache Shlok - Shlok 194

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९४, वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा

मनाचे श्लोक - श्लोक १९४


वसे हृदयी देव तो कोण कैसा ।
पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा ॥
देहे टाकिता देव कोठे पहातो ।
परि मागुता ठाव कोठे रहातो ॥ १९४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हृदिस्थोऽस्ति कः कीदृशो देववर्यो
गुरुः सादरं साधकेनाऽथ पृष्टः ।
परित्यज्य देहं वसत्येष कुत्र
प्नर्वासयोग्यं क्व संस्थानमस्य ॥ १९४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९४ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, जो जीव बद्ध असतो, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो.

पंच प्राण स्थळें सोडिती ।
प्राणरूप वासनावृत्ती ।
वासनामिश्रित प्राण जाती ।
देह सोडूनियां ॥

वायोसरिसी वासना गेली ।
ते वायारूपेंची राहिली ।
पुन्हां जन्म घेऊन आली ।
हेतूपरत्वें ॥

परंतु जो ज्ञानी असतो, तो जन्ममरणापासून सुटलेला असतो. साधकाचा प्रश्न असा आहे की, मनुष्य ज्ञानी असो अथवा बद्ध असो, त्याच्या हृदयी वास करणाऱ्या देवाचे स्वरूप कसे आहे व देह पडल्यावर तो कुठे जातो. त्याचे उत्तर पुढील श्लोकात दिले आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची