Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १९३

मनाचे श्लोक - श्लोक १९३ - [Manache Shlok - Shlok 193] नव्हे जाणता नेणता देवराणा, न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा.

मनाचे श्लोक - श्लोक १९३ | Manache Shlok - Shlok 193

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९३, नव्हे जाणता नेणता देवराणा, न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा

मनाचे श्लोक - श्लोक १९३


नव्हे जाणता नेणता देवराणा ।
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ॥
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥ १९३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


परेशे न विज्ञातताऽज्ञातता वा
स नो वर्ण्यते वेदशास्त्रैः पुराणैः ।
अदृश्यो न दृश्यो न साक्षी तयोर्वा
श्रुतिर्यस्य नान्तं विजानाति नैव ॥ १९३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९३ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, तो ज्ञानस्वरूप अथवा अज्ञानस्वरूप नाही.

जाणतां नेणतां प्राणी ।
जन्मतो मरतो सदा ।
जाणणें नेणणें नाही ।
तें ब्रह्म जाणती भले ॥

तो दृश्य अथवा अदृश्य नाही, दृश्यादृश्याचा साक्षी सुद्धा नाही. कोणी साक्षी आहे असा अर्थ करतात. दृश्य = स्थूल, अदृश्य = सूक्ष्म.

दृश्य ना भास ना साक्षी ।
ज्ञानाज्ञान असेचिना ।
वृत्ति निवृत्तही नाही ।
शब्द मौन घडेचिना ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

जागतिक महिला दिन (८ मार्च)
जागतिक महिला दिन (८ मार्च)
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची