Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १८४

मनाचे श्लोक - श्लोक १८४ - [Manache Shlok - Shlok 184] नव्हे तोचि जाले नसे तेचि आले, कळो लागले सज्जनाचेनि बोले.

मनाचे श्लोक - श्लोक १८४ | Manache Shlok - Shlok 184

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८४, नव्हे तोचि जाले नसे तेचि आले, कळो लागले सज्जनाचेनि बोले

मनाचे श्लोक - श्लोक १८४


नव्हे तोचि जाले नसे तेचि आले ।
कळो लागले सज्जनाचेनि बोले ॥
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे ।
मना संत आनंत शोधीत जावे ॥ १८४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अजं यत् तथाऽनागतं चैव यद्धि
वचोभिस्तु तज्ज्ञायते सज्जनानाम् ।
अनिर्वाच्यमेवास्ति यत् तच्च वाच्यं
मनः सच्चिदानन्दमन्वेषणीयम् ॥ १८४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८४ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, जे झाले नाही आणि जे आले नाही, असे जे अज आणि अचल स्वरूप सत्पुरुषांच्या मुखाने कळू लागले.

‘कैसे’ होते, हरताळ लावून ‘वाचे’ केले आहे.

अनुर्वाच्य समाधान जाले ।
ते पाहिजे बोलिले ।
बोलिल्यासाठीं समाधान गेले ।
हे तो घडेना ॥

ते जरी अनिर्वाच्य आहे तरी ते वाच्य करून वाचेने बोलावे. बाकी ते,

ब्रह्म शब्दीं ऐसें तैसें ।
बोलिजे त्याहुनी अनारिसें ।
परी ते श्रवण अभ्यासें ।
पाविजे ब्रह्म ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची