Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १८५

मनाचे श्लोक - श्लोक १८५ - [Manache Shlok - Shlok 185] लपावे अति आदरे रामरुपी, भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी.

मनाचे श्लोक - श्लोक १८५ | Manache Shlok - Shlok 185

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८५, लपावे अति आदरे रामरुपी, भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी

मनाचे श्लोक - श्लोक १८५


लपावे अति आदरे रामरुपी ।
भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी ॥
कदा तो जनी पाहतांही दिसेना ।
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ॥ १८५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


निलीनो भवेदादराद् रामरूपे
भयातीतता निश्चिता स्वे स्वरूपे ।
कदाप्येह नासाद्यते मार्ग्यमाणः
सदैकं भवेद्यन्न तस्मिन् विभेदः ॥ १८५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८५ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, भयातीत व निश्चित अशा सस्वरूपी म्हणजेच रामरूपी इतक्या आदराने लपावे की, जेथून आपणांस कोणीही कधीही हुडकून काढणार नाही. रामरूपी तदृप झाल्यावाचून हे असे लपणे कसे शक्य आहे, की तेथून कोणालाच आपण केव्हाही देसू नये? म्हणूनच चवथ्या चरणात म्हणतात की, रामरूपी ऐक्य व्हावे, तदृप व्हावे, भिन्नभाव उरू नये.

विभक्तपणें नसावें ।
तरीच भक्त म्हणवावें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची