Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १८३

मनाचे श्लोक - श्लोक १८३ - [Manache Shlok - Shlok 183] जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी.

मनाचे श्लोक - श्लोक १८३ | Manache Shlok - Shlok 183

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८३, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी

मनाचे श्लोक - श्लोक १८३


जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी ॥
प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।
तयाचेनि योगे समाधान बाणे ॥ १८३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


ज्ञानी विवेकी विरक्तश्च भक्तः
कृपालुर्मनस्वी क्षमी योगयुक्तः ।
सुदक्षः प्रभुश्चातुरो यश्च विद्वान्
भवेत् तस्य सङ्गे समाधान-लाभः ॥ १८३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८३ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, उदार मनाचा किंवा मन स्वाधीन ठेवणारा.

ज्ञान वैराग्य आणि भजन ।
स्वधर्म कर्म आणि साधन ।
कथा निरूपण आणि श्रवण मन ।
नीति न्याये मर्यादा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची