Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १८२

मनाचे श्लोक - श्लोक १८२ - [Manache Shlok - Shlok 182] नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी, क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी.

मनाचे श्लोक - श्लोक १८२ | Manache Shlok - Shlok 182

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८२, नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी, क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी

मनाचे श्लोक - श्लोक १८२


नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी ।
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ॥
मुखे बोलिल्यासारिखे चालताहे ।
मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे ॥ १८२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हृदा कामुको निःस्पृहत्वं वदेच्छेद्
विना तत्क्रियां वाक्पटुत्वं वृथैव ।
यथा वक्ति तादृक् प्रवृत्तिर्हि यस्य
मनः सद्गुरुर्निश्चितव्यः स एव ॥ १८२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८२ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ज्याचे बोलणे फटकळ, ज्याच्या अंतरी कामना व ज्याच्या ठिकाणी कर्म, उपासना यांचा अभाव असून ज्याचे बोलणे मात्र अघळपघळ असते तो सद्गुरु नव्हे.

अद्वैतनिरूपणें अगाध वक्ता ।
परी विषयी लोलंगता ।
ऐसिया गुरुचेनि सार्थकता ।
होणार नाही ॥

तर हे मना,

जैसें मुखें ज्ञान बोले ।
तैसीच सवें क्रिया चाले ॥

तोच सद्गुरु जाणावा.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची