Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १८१

मनाचे श्लोक - श्लोक १८१ - [Manache Shlok - Shlok 181] नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु, नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू .

मनाचे श्लोक - श्लोक १८१ | Manache Shlok - Shlok 181

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८१, नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु, नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू

मनाचे श्लोक - श्लोक १८१


नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु ।
नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू ॥
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू ।
जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू ॥१८१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न वै वञ्चको नाभिचारी न चाढ्यो
न वा निन्दको मत्सरी भक्तिहीनः ।
न यत्संगबाधा न वित्तापहारी
जगत्यां तु यो ब्रह्मबोधः स साधुः ॥ १८१॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८१ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, जो मनुष्य चाळवणारा-फसवणारा आहे, पैसा उकळणारा, मत्सरी, भक्तिहीन, उन्मत्त, व्यसनी, ज्याच्या संगतीपासून उलट अपाय होतो, असा मनुष्य गुरु म्हणण्याच्या पात्रतेचा नव्हे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची