Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १५७

मनाचे श्लोक - श्लोक १५७ - [Manache Shlok - Shlok 157] बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे, जया निश्चयो येक तोही न साहे.

मनाचे श्लोक - श्लोक १५७ | Manache Shlok - Shlok 157

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५७, बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे, जया निश्चयो येक तोही न साहे

मनाचे श्लोक - श्लोक १५७


बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे ।
जया निश्चयो येक तोही न साहे ॥
मती भांडती शास्त्रबोधे विरोधें ।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ॥ १५७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


श्रमो नैकशास्त्रावलोकेऽस्त्यतीव
परंत्वेकता-निश्चयो नैव तने ।
विवादात्मकः शास्त्रजन्यो विरोधो
मतिर्लीयते प्रत्युताऽऽत्मप्रबोधे ॥ १५७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५७ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ‘वाड’ म्हणजे पुष्कळ.

बहू निवडितां निवडेना ।
येक निश्चय घडेना ।
शास्त्रें भांडती पडेना ।
निश्चय ठांई ॥

शास्त्रांचा परस्परविरुद्ध अर्थ करून मताभिमानी लोकं भांडत बसतात.

बहुत शास्त्रीं बहुत भेद ।
मतांमतांस विरोध ।
ऐसा करितां वेवाद ।
बहुत गेले ॥

परंतु ज्ञानाचा यथार्थ बोध होऊन मतिप्रकाश झाला, म्हणजे मनाची गती कुंठीत होते. मग भांडणाला अवकाशच राहत नाही.

अनेक शास्त्रीं पहातां पडेना ।
आयुष्य थोडें पहाणें घडेना ।
विश्वास येके वचनी धरावा ।
संसार हा दुस्तर नीरसरावा ।


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची