Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १५६

मनाचे श्लोक - श्लोक १५६ - [Manache Shlok - Shlok 156] म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासि तर्की असा कोण आहे.

मनाचे श्लोक - श्लोक १५६ | Manache Shlok - Shlok 156

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५६, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासि तर्की असा कोण आहे

मनाचे श्लोक - श्लोक १५६


म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे ।
अतर्कासि तर्की असा कोण आहे ॥
जनीं मीपणे पाहता पाहवेना ।
तया लक्षितां वेगळे राहवेना ॥ १५६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहं ब्रह्म वेद्यीति यो वक्ति सोऽज्ञः
क्षमस्तर्कितुं को जगत्याम् अतर्क्यम् ।
अहंताबलाज् ज्ञायते तन्न मूढैः
तदालोकिते कोऽस्ति तस्माद् विभिन्नः ॥ १५६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५६ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, मला परब्रह्म पूर्णपणे कळालेलं आ्हे, असं जो म्हणेल तो मूर्ख समजावा. वास्तविक पाहता, त्याला काहीच समजलेले नसते.

अद्वैतचर्चा गुरुगम्य आहे ।
कळे म्हणे तो सहसा न लाहे ।
चोरुनि जागे हृदई अहंता ।
कळे म्हणे त्या न कळे चि भ्रांता ॥

मुळातच ब्रह्मस्वरूप असलेले ‘आपण’, जेव्हा आपण म्हणतो की मला ब्रह्म समजलेलं आहे, तेव्हा आपण स्वतःला त्या तत्त्वापासून वेगळं करतो आणि त्यामुळे कुठेतरी अहंकार वाढतो.

वस्तू येक आपण येक ।
ऐसी असती वेगळीक ।
तरी अनुभवाचा विवेक ।
बोलों येता सुखें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची