Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १५५

मनाचे श्लोक - श्लोक १५५ - [Manache Shlok - Shlok 155] दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे, बरे पाहता गूज तेथेचि आहे.

मनाचे श्लोक - श्लोक १५५ | Manache Shlok - Shlok 155

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५५, दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे, बरे पाहता गूज तेथेचि आहे

मनाचे श्लोक - श्लोक १५५


दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे ।
बरे पाहता गूज तेथेचि आहे ॥
करी घेउ जाता कदा आढळेना ।
जनी सर्व कोंदाटले ते कळेना ॥ १५५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जगत्यां न यद् दृश्यते तद्विलोक्यं
समालोच्यते चेत् तदैव स्फुटं स्यात् ।
करे नैव तद् गृह्यते यत्नतोऽपि
न तत् सर्वतो विद्यमानं तु गम्यम् ॥ १५५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५५ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, जे चर्मचक्षूने दिसत नाही ते ज्ञानचक्षूने शोधून पहा.

अशा रीतीने पाहात गेल्यास म्हणजे सर्वत्र असूनही जे जणू काय गुह्य आहे, ते तुला आढळेल.

जगीं थोरला देव तो चोरलासे ॥

तसेच,

असे सार साचार तें चोरलेंसे ॥

करीं घेतां नये टाकितां न जाये ।
ऐसें रूप आहे राघवाचें ॥
राघवाचें रूप पाहातां न दिसे ।
डोळां भरलेंसे सर्व काळ ॥

‘कोंदाटले’ म्हणजे सर्वत्र भरलेले, संचलेले.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची