Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १४०

मनाचे श्लोक - श्लोक १४० - [Manache Shlok - Shlok 140] जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं, गुणे गोविले जाहले दुःख देहीं.

मनाचे श्लोक - श्लोक १४० | Manache Shlok - Shlok 140

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४०, जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं, गुणे गोविले जाहले दुःख देहीं

मनाचे श्लोक - श्लोक १४०


जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं ।
गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥
गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


निजं वस्तु न प्राप्यते स्वप्रमादात्
गुणानं हि बन्धोऽत्र दुःखस्य हेतुः ।
भवन्नैव यावद् गुणातीतवृत्तिः
निधिर्विद्यतेऽहंतया नैव तावत् ॥ १४०॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४० - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, ‘आत्मज्ञानाचे’ हे जे जुने ठेवणे आहे, ते जीवाच्या जन्मापासूनच त्याच्या अगदी जवळ आहे. पण अहंकाराने उन्मत्त झालेला हा जीव भ्रमात पडल्यामुळे, तो ह्या अमुल्य ठेवाला मुकतो.

सत्त्व-रज-तम या त्रिगुणांमुळे जीव बंधनात अडकलेला आहे व हेच त्रिगुण त्याच्या दुःखाचे कारण आहेत. म्हणूनच श्रीभगवंतांनी अर्जुनाला ‘पूर्ण दुःख निवृत्तीसाठी’ या त्रिगुणांच्या पलीकडे जायला सांगितलं आहे.

म्हणून वृत्ती ‘त्रिगुणातीत’ (त्रिगुणांच्या पलीकडे) जायला हवी, पण ती काही केल्या जात नाही. आणि याच ‘मीपणा’मुळे ज्ञानाचे ठेवणे आकळत नाही.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची