Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १४१

मनाचे श्लोक - श्लोक १४१ - [Manache Shlok - Shlok 141] म्हणे दास सायास त्याचे करावे, जनीं जाणता पाय त्याचे धरावे.

मनाचे श्लोक - श्लोक १४१ | Manache Shlok - Shlok 141

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४१, म्हणे दास सायास त्याचे करावे, जनीं जाणता पाय त्याचे धरावे

मनाचे श्लोक - श्लोक १४१


म्हणे दास सायास त्याचे करावे ।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे ॥
गुरू अंजनेवीण तें आकळेना ।
जुने ठेवणे मीपणे ते कळेना ॥ १४१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अथहास्ति तो ब्रह्मवित् तस्य सेवा
तथा वन्दनीयं तदीयाङ्घ्रियुग्मम् ।
विना सद्गुरोरञ्जनं तन्न वेद्यं
मनोऽहंतयाऽसौ निधिर्नैव लभ्यः ॥ १४१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४१ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकामध्ये, आत्मज्ञानाची ठेवण आकळण्यासाठी, एका जाणत्या महात्म्याकडून ‘अनुग्रह’ घेण्यास सांगत आहेत.

याकारणें ज्ञाता पाहावा ।
त्याचा अनुग्रह घ्यावा ।
सारासारविचारें जीवा ।
मोक्ष प्राप्त ॥

दिसेना जें गुप्त धन ।
तयासि करणें लागे अंजन ।
गुप्त परमात्मा सज्जन ।
संगती शोधावा ॥

असो जयासी मोक्ष व्हावा ।
तेणें सद्गुरु करावा ।
सद्गुरुवीण मोक्ष पावावा ।
हें कल्पांती न घडे ॥

सर्व कांही कळे सद्गुरु करितां ।
दास म्हणे आता गुरु करी ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची