Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १४२

मनाचे श्लोक - श्लोक १४२ - [Manache Shlok - Shlok 142] कळेना कळेना कळेना कळेना, ढळे नाढळे संशयोही ढळेना.

मनाचे श्लोक - श्लोक १४२ | Manache Shlok - Shlok 142

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४२, कळेना कळेना कळेना कळेना, ढळे नाढळे संशयोही ढळेना

मनाचे श्लोक - श्लोक १४२


कळेना कळेना कळेना कळेना ।
ढळे नाढळे संशयोही ढळेना ॥
गळेना गळेना अहंता गळेना ।
बळें आकळेना मिळेना मिळेना ॥ १४२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न तद् ज्ञायते ज्ञायते नैव यावद्
विमूढस्य संदेह-हानिर्न भूयात् ।
अहंता न यावद् विनिर्याति तावद्
बलान्नैव तद् विद्यते लभ्यते न ॥ १४२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४२ - अर्थ


वस्तूची दुर्लभता दर्शविण्यासाठी प्रस्तुत श्लोकांत शब्दांची द्विस्त्रिरुक्ति आहे. जुने ठेवणे मीपणे कळेना कळेना कळेना.

‘ढळेना’ याचा संबंध पुढील चरणाकडे आहे. संशय ढळत नाही.

ढळे नाढळे - काही केल्या ढळत नाही.

नुसत्या हट्टाने वस्तुज्ञान होत नाही, असे श्रीसमर्थ येथे सांगत आहेत.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची