Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १४३

मनाचे श्लोक - श्लोक १४३ - [Manache Shlok - Shlok 143] अविद्यागुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हीत ते आकळेना.

मनाचे श्लोक - श्लोक १४३ | Manache Shlok - Shlok 143

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४३, अविद्यागुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हीत ते आकळेना

मनाचे श्लोक - श्लोक १४३


अविद्यागुणे मानवा उमजेना ।
भ्रमे चुकले हीत ते आकळेना ॥
परीक्षेविणे बांधले दृढ नाणें ।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणें ॥ १४३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अविद्यावशो मानवो मूढबुद्धिः
भ्रमाद् विस्मृतं स्वं हितं नोपयाति ।
यथाऽसम्परीक्ष्यादृतं किन्त्वशुद्धं
न तन्नाणकं स्वेप्सितार्थक्रयार्थम् ॥ १४३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४३ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, ‘अविद्यागुणें’ म्हणजे, अज्ञानामुळे मानवाला काहीही उमजत नाही.

एखाद्याच्या कमरेला असावे खोटे नाणे, परंतु खऱ्याखोट्याची परीक्षा नसल्यामुळे त्यास तेच खरे वाटते. त्याचप्रमाणे, प्रकृतीत मायेचं आवरण असल्यामुळे मनुष्याला देहबुद्धी तीच आत्मस्थिती किंवा स्वतःची खरी ओळख वाटत असते. याला स्वतःचे हित कशात आहे, हे कधीही समजत नाही. इतकेच नव्हे, तर ज्यांनी आत्महित ओळखले व त्याप्रमाणे जे आचरण करू लागले, तेच उलट याला भ्रमिष्ट वाटू लागतात! हेच ते अभाग्य!


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची