Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १३९

मनाचे श्लोक - श्लोक १३९ - [Manache Shlok - Shlok 139] पुढें पाहता सर्वही कोंदलेसें, अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे.

मनाचे श्लोक - श्लोक १३९ | Manache Shlok - Shlok 139

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३९, पुढें पाहता सर्वही कोंदलेसें, अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे

मनाचे श्लोक - श्लोक १३९


पुढें पाहता सर्वही कोंदलेसें ।
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे ॥
अभावे कदा पुण्य गांठी पडेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न वेत्त्यात्मतत्त्वं ततं सर्वतोऽपि
जडं मन्यते हन्त दृश्यं ह्यभाग्यः ।
न चाश्रद्धया पुण्यलेशोऽपि यस्य
न स ज्ञानधिं विन्दतेऽहंतया वै ॥ १३९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३९ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, ज्ञानरूपी धन कुठेतरी लपून ठेवलेलं आहे आणि आपल्याला ते सापडत नाही, असं अजिबात नाही. ते धन सर्वत्र व्यापूनच आहे.

जिकडे तिकडे जेथें तेथें ।
विन्मुख होतां सन्मुख होतें ।
सन्मुखपण चुकेना तें ।
कांही केल्या ॥

तर हा जीव केवढा अभागी आहे! पूर्वजांच्या शब्दांवर याचा विश्वास नाही. सर्वत्र रामच व्यापून आहे, हे त्याला पटत नाही. श्रीरामाची सगुण मूर्ती त्याला पाषाणाची भासते. त्या मूर्तीच्या अंतरीचा राम त्याला जाणवत नाही. समोर परीस ठेवलेला आहे पण आपल्याला तो पाषाणच वाटावा, इतके आपण दरिद्री आहोत!

अशी अंधश्रद्धा ठेवल्यास पुण्य कधीही फळाला येणार नाही.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची