Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १२८

मनाचे श्लोक - श्लोक १२८ - [Manache Shlok - Shlok 128] मना वासना वासुदेवीं वसों दे, मना कामना कामसंगी नसो दे.

मनाचे श्लोक - श्लोक १२८ | Manache Shlok - Shlok 128

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२८, मना वासना वासुदेवीं वसों दे, मना कामना कामसंगी नसो दे

मनाचे श्लोक - श्लोक १२८


मना वासना वासुदेवीं वसों दे ।
मना कामना कामसंगी नसो दे ॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे ।
मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे ॥ १२८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो वासना वासुदेवे तवास्तु
मनः कामना कामसङ्गे तु माऽस्तु ।
मनः कल्पना ते वृथा नैव कार्या
मनः सज्जन ! सन्त-सङ्गे रमस्व ॥ १२८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२८ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात मनाकडे प्रार्थना करीत आहेत की हे मना, श्रीरामावाचून अन्य कुठलीही इच्छा धरू नकोस. कामादि विकारांचे ठिकाणी आसक्त होऊ नकोस. तसेच, व्यर्थ कल्पनांना उजळणी देण्याऐवजी, सत्पुरुषांच्या ठिकाणी अखंड रत होऊन राहा.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची