Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १२७

मनाचे श्लोक - श्लोक १२७ - [Manache Shlok - Shlok 127] जगीं धन्य तो रामसूखें निवाला, कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला.

मनाचे श्लोक - श्लोक १२७ | Manache Shlok - Shlok 127

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२७, जगीं धन्य तो रामसूखें निवाला, कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला

मनाचे श्लोक - श्लोक १२७


जगीं धन्य तो रामसूखें निवाला ।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला ॥
देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपीं बुडाली ॥ १२७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स धन्यो हरेर्नामघोषेण शान्तः
तथाऽऽकर्ण्य यस्तत्कथां तत्र लीनः ।
प्रनष्टा कुबुद्धिस्तदीया स्वबोधाद्
मनोवासना यस्य रामे विलीना ॥ १२७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२७ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, रामसुख म्हणजे, श्रीरामाचे ध्यान करत असताना अनुभवाला येणारी अविचल शांतता, तेच खरे सुख होय.

रामरुपी दृष्टी जाऊनी बैसली ।
सुखें सुखावली न्याहाळीतां ॥

श्रीरामाचे गुणानुवाद श्रवण करत असताना जो आतून-बाहेरून आनंदमय झाला, म्हणजेच जो राममय झाला, ज्याला

कथानिरुपणें समाधी लागली ।

तो धन्य होय.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची