Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १२६

मनाचे श्लोक - श्लोक १२६ - [Manache Shlok - Shlok 126] जनांकारणे देव लीलावतारी, बहुतांपरी आदरें वेषधारी.

मनाचे श्लोक - श्लोक १२६ | Manache Shlok - Shlok 126

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२६, जनांकारणे देव लीलावतारी, बहुतांपरी आदरें वेषधारी

मनाचे श्लोक - श्लोक १२६


जनांकारणे देव लीलावतारी ।
बहुतांपरी आदरें वेषधारी ॥
तया नेणती ते जन पापरूपी ।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जनानुग्रहार्थं हि लीलावतारा
अनेका धृता येन पूर्वं धरण्याम् ।
न तं सेवते यः स एवातिपापो
दुरात्मा कुबुद्धिः स चाण्डालरूपः ॥ १२६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२६ - अर्थ


श्रीसमर्थ सांगतात की, अनंत वेष धारण करून श्रीभगवंत लोकांकरिता वारंवार सहज लीलेने प्रगट होत असतात.

अवतरलेला देव ज्यांना कळत नाही ते पापीच होय!

कळेना जया देव तो पापरूपी ॥

सकळांवडील अंतरात्मा ।
त्यासिं नेणे तो दुरात्मा ।
दुरात्मा म्हणिजे दुरी आत्मा ।
अंतरला तया ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची