Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १२५

मनाचे श्लोक - श्लोक १२५ - [Manache Shlok - Shlok 125] अनाथां दिनांकारणे जन्मताहे, कलंकी पुढे देव होणार आहे.

मनाचे श्लोक - श्लोक १२५ | Manache Shlok - Shlok 125

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२५, अनाथां दिनांकारणे जन्मताहे, कलंकी पुढे देव होणार आहे

मनाचे श्लोक - श्लोक १२५


अनाथां दिनांकारणे जन्मताहे ।
कलंकी पुढे देव होणार आहे ॥
तया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अनाथान् स्वभक्तान् परित्रातुमेव
कलौ संभविष्यत्यसावेव कल्किः ।
श्रुतिर्यद्गुणख्यापने मौनमाप
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ १२५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२५ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात अगदी विश्वासाने सांगतात की, भक्तांचा आणि अनाथांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर वारंवार अवतीर्ण होत आहे.

तो जगन्नियंता परमेश्वर, शंभल ग्रामात विष्णुयशा नामक पवित्र ब्राह्मणाच्या घरी कलिकरूपाने प्रगट होणार आहे, अशी कथा भागवतात दिलेली आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची