Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १२४

मनाचे श्लोक - श्लोक १२४ - [Manache Shlok - Shlok 124] तये द्रौपदीकारणे लागवेगे, त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें.

मनाचे श्लोक - श्लोक १२४ | Manache Shlok - Shlok 124

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२४, तये द्रौपदीकारणे लागवेगे, त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें

मनाचे श्लोक - श्लोक १२४


तये द्रौपदीकारणे लागवेगे ।
त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें ॥
कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


पुरा द्रौपदी-प्रीतये देवदेवः
स्वयं तत्क्षणादेव तत्राऽऽविरासीत् ।
कलौ योऽभवन्मौनि-बुद्धस्तथैव
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ १२४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२४ - अर्थ


कृष्ण कृष्ण महायोगिन्विश्वात्मन्विश्वभावन ।
प्रपन्नां पाहि गोविन्द कुरुमध्येवसीदतीम् ॥

इत्यादि रीतीने वस्त्रहरणाचे वेळी व कोपिष्ट दुर्वासमुनि अतिथीच्या रूपाने शिष्यांसह आले असता,

दुःशासनादहं पूंर्व सभायां मोचिता यथा ।
तथैव संकटादस्मान्मामुद्धर्तुमिहार्हसि ॥

इत्यादि रीतीने द्रौपदीने धावा करताच जगन्नायक भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण रक्षणाकरिता त्वरेने धाऊन आल्याचे सर्वांना माहीतच आहे.

कलियुगामध्ये होणाऱ्या पापांचे भोक्तृत्व मनुष्यप्राण्यांकडून प्रारब्धाकर्मानुसार अल्पावधीत भोगविण्याकरिता परमेश्वराने बुद्धरूपाने मौनव्रत धारण केले आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची