Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १२३

मनाचे श्लोक - श्लोक १२३ - [Manache Shlok - Shlok 123] अहल्येसतीलागी आरण्यपंथे, कुडावा पुढे देव बंदी तयांते.

मनाचे श्लोक - श्लोक १२३ | Manache Shlok - Shlok 123

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२३, अहल्येसतीलागी आरण्यपंथे, कुडावा पुढे देव बंदी तयांते

मनाचे श्लोक - श्लोक १२३


अहल्येसतीलागी आरण्यपंथे ।
कुडावा पुढे देव बंदी तयांते ॥
बळे सोडितां घाव घालीं निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ १२३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहल्या-सती-पक्षपातादरण्यं
सिषेवेऽपि देवांश्च बन्धाद्विमोक्तुम् ।
रिपोर्यो ध्वजं प्राहरद् रावणस्य
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ १२३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२३ - अर्थ


श्रीसमर्थ सांगतात की, गौतम ऋषिंच्या शापाने शिळा झालेली अहल्या, श्रीभगवंतांच्या पादस्पर्शाने क्षणार्धात त्यातून मुक्त होऊन पूर्वीसारखी झाली.

कुडावा म्हणजे रक्षण. भगवंतांनी रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवतांनाही सोडवले.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची