Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १२२

मनाचे श्लोक - श्लोक १२२ - [Manache Shlok - Shlok 122] कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणें वामनू चक्रपाणी.

मनाचे श्लोक - श्लोक १२२ | Manache Shlok - Shlok 122

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२२, कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणें वामनू चक्रपाणी

मनाचे श्लोक - श्लोक १२२


कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।
तया कारणें वामनू चक्रपाणी ॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


ययाचे कृपां वज्रपाणिर्यदा वै
तदा वामनोऽभूत् स्वयं चक्रपाणिः ।
तथा भार्गवो यो द्विजार्थं बभूव
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ १२२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२२ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, वज्रपाणी म्हणजे इंद्र.

श्रीभगवंतांनी वामनरूप धारण करून विरोचनपुत्र दैत्यराज बली याजपाशी त्रिपाद भूमीची याचना करून, त्याचा गर्व परिहार केला व इंद्रादि देवांना त्यांचे गतवैभव पुन्हा मिळवून दिले.

भार्गव म्हणजे भगवान परशुराम. क्षत्रियांनी ब्राह्मणांचा छळ केलेला पाहून भक्तकैवारी भगवंतांनी परशुरामाचा अवतार घेतला आणि पृथ्वी एकवीस वेळा निःक्षत्रिय केली.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची