Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १२१

मनाचे श्लोक - श्लोक १२१ - [Manache Shlok - Shlok 121] महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला, म्हणोनी तयाकारणे सिंह जाला.

मनाचे श्लोक - श्लोक १२१ | Manache Shlok - Shlok 121

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२१, महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला, म्हणोनी तयाकारणे सिंह जाला

मनाचे श्लोक - श्लोक १२१


महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ॥
न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


महाभक्त-प्रह्लाद-संरक्षणार्थं
नृसिंहस्वरूपं प्रपेदे य उग्रम् ।
न यत्संन्निधौ कोऽपि गन्तुं समर्थः
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ १२१॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२१ - अर्थ


ज्वाळ म्हणजे अग्नि, वीषाळ म्हणजे भगवान शंकर. हिरण्यकशिपूच्या वधाच्या वेळी नृसिंहाचे रूप इतके उग्र व भयंकर होते, की कोणीही त्यांच्याजवळ जाऊ शकत नव्हते. ब्रह्मदेव, शंकर वगैरेंनी त्यांची स्तुती केली, तरीही त्यांचा कोप शांत होईना. प्रत्यक्ष लक्ष्मीदेवीलाही त्यांच्या समोर जाण्याचे धाडस होईना. तेव्हा ब्रह्मदेवाने प्रल्हादास पुढे केले. प्रल्हादाने भगवंतांना साष्टांग दंडवत घातल्यावर मग ते शांत होऊन भानावर आले.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची