Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ९९

मनाचे श्लोक - श्लोक ९९ - [Manache Shlok - Shlok 99] जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी, तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी.

मनाचे श्लोक - श्लोक ९९ | Manache Shlok - Shlok 99

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९९, जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी, तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी

मनाचे श्लोक - श्लोक ९९


जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी ।
तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी ॥
मुखे रामनामावळी नित्य काळीं ।
जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जगत्यां हि वाराणसी पुण्यभूमिः
जना यत्र याताः पितॄनुद्धरन्ति ।
सदा चन्द्रमौलिर्गुणन् रामनाम
स्थितस्तत्र जीवान् समुद्बोधनार्थम् ॥ ९९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९९ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

नामाचा महिमा जाणे शंकर ।
जना उपदेशी विश्वेश्वर ।
वाराणसी मुक्ति क्षेत्र ।
रामनामें करूनी ॥

रावण वधाच्या अंती, सर्व देवांनी श्रीरामाची स्तुति केली, तेव्हा स्तुति करताना भगवान शंकर म्हणाले,

अहं भगवन्नाम गृणन्कृतार्थो ।
वसामि काश्यामनिशं भवान्या ।
मुमूर्षमाणस्य विमुक्तयेऽहं ।
दिशामि मंत्रं तव राम नाम ॥ (अ.रामायण पु.स.१५-६२)


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची