Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १००

मनाचे श्लोक - श्लोक १०० - [Manache Shlok - Shlok 100] यथासांग रे कर्म तेंहि घडेना, घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना.

मनाचे श्लोक - श्लोक १०० | Manache Shlok - Shlok 100

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १००, यथासांग रे कर्म तेंहि घडेना, घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना

मनाचे श्लोक - श्लोक १००


यथासांग रे कर्म तेंहि घडेना ।
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना ॥
दया पाहतां सर्व भुतीं असेना ।
फुकाचे मुखी नाम तेंही वसेना ॥ १०० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


नृभिः कर्म कर्तुं न शक्यं यथावत्
कृते धर्मकृत्येऽपि नो पुण्यलाभः ।
दया सर्वभूतेषु नैवास्ति चित्ते
अमूल्यं हरेर्नाम नो हन्त वक्त्रे ॥ १०० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०० - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, या कलियुगात यथाविधी कर्मे होत नाहीत, धर्म घडत नाही, घडलाच तर त्या मानाने त्याचे पुण्य पदरी पडत नाही, भूतमात्राविषयी अंतरी दया वसत नाही. अशा स्थितीत, भगवंताचे फुकटचे नाम तरी मुखी यावे, तर ते ही येत नाही. कसली ही दुर्दशा!

कलौ करितां हि न करवे स्वकर्म ।
धरितां हि न धरवे स्वधर्म ।
न कळे कैसें भूतदयावर्म ।
नाम हि फुकाचें न ये मुखीं ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची