Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १०१

मनाचे श्लोक - श्लोक १०१ - [Manache Shlok - Shlok 101] जया नावडे नाम त्या यम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची.

मनाचे श्लोक - श्लोक १०१ | Manache Shlok - Shlok 101

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०१, जया नावडे नाम त्या यम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची

मनाचे श्लोक - श्लोक १०१


जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलतां दोष जाती स्वभावें ॥ १०१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न यस्य प्रियं नाम तं शास्ति कालो
विकल्पात् कुतर्के गतिर्नारकी स्यात् ।
अतः सादरं नाम संकीर्तितव्यं
ततो जायते दोषनाशः स्वभावात् ॥ १०१॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०१ - अर्थ


श्रीसमर्थ येथे स्पष्टपणे सांगतात की, नामस्मरणाविषयी संशयग्रस्त होऊन जे तर्क-कुतर्क काढतात, त्यांना नरकवास प्राप्त होऊन त्यांची छी-थू होते.

गिरीकंदरें जाइजे दूरि दोषें ॥ ९२ ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची