Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ९८

मनाचे श्लोक - श्लोक ९८ - [Manache Shlok - Shlok 98] हरीनाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारीले मानवी देहधारी.

मनाचे श्लोक - श्लोक ९८ | Manache Shlok - Shlok 98

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९८, हरीनाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारीले मानवी देहधारी

मनाचे श्लोक - श्लोक ९८


हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहु तारीले मानवी देहधारी ॥
तया रामनामीं सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्फुटं तारिताः प्रस्तरा रामनाम्ना
जडा मानवास्तातिता नैकशोऽत्र ।
परं संशयात्मा सदा तत्प्रभावे
जपेन्नैव यः सोऽस्ति ना पापरूपः ॥ ९८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९८ - अर्थ


नामाचा महिमा सांगताना श्रीसमर्थ म्हणतात,

नामें पाषाण तरले ।
असंख्यात भक्त उद्धरले ।
माहा पापी ते चि जाले ।
परम पवित्र ॥

धादांत पाषाण तरले, मग मानव देहधारी, पाषाण का होईनात, रामनामेंकरून तरील यात काय संशय उरला?

पण असे असूनही, त्या रामनामाविषयी नेहमी साशंक होऊन जो कधीही नामस्मरण करीत नाही, तो पापी म्हटला पाहिजे.

सद्य प्रत्यय हि देखोनि ।
भक्ति नुपजे ज्याचें मनीं ।
तो चि पाषाण ये जनीं ।
नव्हे पाषाण पाषाण ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची