Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ११७

मनाचे श्लोक - श्लोक ११७ - [Manache Shlok - Shlok 117] धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकितां दीधली भेटी जेणे.

मनाचे श्लोक - श्लोक ११७ | Manache Shlok - Shlok 117

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ११७, धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकितां दीधली भेटी जेणे

मनाचे श्लोक - श्लोक ११७


धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे ।
कृपा भाकितां दीधली भेटी जेणे ॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


ध्रुवं बालमज्ञं तथा दैन्यभाजं
परं ध्याननिष्ठं विलोक्यानुकम्प्य ।
चकाराचलं यस्तु ताराङ्गणे तं
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ ११७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११७ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, पाच वर्षांचे अनाथ ध्रुव बाळ, ते काय बापाने झिडकारल्यामुळे व सापत्न मातुःश्रींचे कठोर वचन न साहून, आईच्या उपदेशाप्रमाणे अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या करून ईश्वरप्राप्ती ते काय करून घेते! अनन्य भक्ताची देव कधीच उपेक्षा करत नाही, हेच खरे!

भगवतप्रेमाची खाणी जो ध्रुव, तो तारांगणी चिरंजीव झाला म्हणजे त्याने अढळपद मिळवले.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची