Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ११६

मनाचे श्लोक - श्लोक ११६ - [Manache Shlok - Shlok 116] बहू शापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी.

मनाचे श्लोक - श्लोक ११६ | Manache Shlok - Shlok 116

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ११६, बहू शापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी

मनाचे श्लोक - श्लोक ११६


बहू शापिता कष्टला अंबऋषी ।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ॥
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मुनेः शापजं गर्भवासस्य दुःखं
स्वयं योऽम्बरीषस्य जग्राह विष्णुः ।
ददौ चोपमन्युं शिवः क्षीरसिन्धुं
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ ११६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११६ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात श्रीभगवंतांविषयी सांगतात की, आपल्या परमभक्त राजा अंबरीषासाठी भगवंतांनी दुर्वासमुनींचा शाप आपल्या माथी घेऊन, पुढे अनेक वेळा जन्म घेऊन आपले अवतारकार्य चालू ठेवले.

भक्त उपमन्युला देखील भगवंतांनी आपल्या लोकांत विशेष स्थान दिलेलं आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात की, भगवंत आपल्या परमभक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची