Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ११५

मनाचे श्लोक - श्लोक ११५ - [Manache Shlok - Shlok 115] तुटे वाद संवाद तेथें करावा, विविके अहंभाव हा पालटावा.

मनाचे श्लोक - श्लोक ११५ | Manache Shlok - Shlok 115

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ११५, तुटे वाद संवाद तेथें करावा, विविके अहंभाव हा पालटावा

मनाचे श्लोक - श्लोक ११५


तुटे वाद संवाद तेथें करावा ।
विविके अहंभाव हा पालटावा ॥
जनीं बोलण्यासारिखे आचरावें ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न यो वादभाक् संवदेत् तेन पुंसां
विवेकादहंकारलेशोऽपि हेयः ।
वदेद्यत् तदेवाचरेत् सर्वथैव
विशुद्धक्रियो भक्तिमार्गेण गच्छेत् ॥ ११५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११५ - अर्थ


श्रीसमर्थ येथे स्पष्टपणे सांगत आहेत की, विचाराने तर आपण अभिमान सोडावाच पण, दुसऱ्या कोणाबरोबर वाद करण्यापूर्वी, त्याच्या ठिकाणी अहंकाराची बाधा कितपत आहे, हे ही बघावे. अहंकार असेल तर, वाद करू नये. कारण कोणताही पक्ष अभिमानाला पेटला, म्हणजे वादाचा शेवट लागत नाही. जेथे वाद मिटेल, तेथे तो करावा.

आपण आपली क्रिया पालटून हळूहळू भक्तिमार्गाला लागावे. आपण जी आडवाट धरलेली आहे ती सोडून, भक्तिमार्गाला लागावे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची