Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १०९

मनाचे श्लोक - श्लोक १०९ - [Manache Shlok - Shlok 109] जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा, जनीं वादसंवाद सूखे करावा.

मनाचे श्लोक - श्लोक १०९ | Manache Shlok - Shlok 109

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०९, जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा, जनीं वादसंवाद सूखे करावा

मनाचे श्लोक - श्लोक १०९


जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा ।
जनीं वादसंवाद सूखे करावा ॥
जगीं तोचि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


वितण्डः सदा त्याज्य एवात्र सर्वैः
सुखेनोत्तमैः सद्विवादो विधेयः ।
सुसंवाद एवेह शोकोपहारी
यतो वादहानिः स संवाद इष्टः ॥ १०९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०९ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात आपल्याला संवादाचे महत्त्व सांगत आहेत. ते म्हणतात की, वादवेवाद म्हणजे आग्रहाचा, अभिमानाचा, वितंड वाद होय. तो त्यागावा!

सुखसंवाद म्हणजे प्रेमाचा, निरहंकाराचा बोल होय, तो खुशाल करावा. कारण, अशाच सुखसंवादामुळे समस्त जगातील शोक आणि संताप नाहीशी होऊन, आनंद आणि शांती यांचे साम्राज्य सुरू होते. वितंड वादाला कारण आपल्या वृथा अभिमान व प्रेमरहित संवाद होय. भिन्न भिन्न मते असली तरीही, परस्परांचा द्वेष कधीही न करावा, प्रेम धरावे, प्रेमाने बोलावे, प्रेमाने ऐकावे. असा प्रेमसंवादच हितकारी होय.

नाना मतीं नाना भेद ।
भेदें वाढती वेवाद ।
परी तो ऐक्यतेचा संवाद ।
साधु जाणती ।


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची