Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १०८

मनाचे श्लोक - श्लोक १०८ - [Manache Shlok - Shlok 108] मना सर्वदा सज्जनाचेनि योगें, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे.

मनाचे श्लोक - श्लोक १०८ | Manache Shlok - Shlok 108

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०८, मना सर्वदा सज्जनाचेनि योगें, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे

मनाचे श्लोक - श्लोक १०८


मना सर्वदा सज्जनाचेनि योगें ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः सर्वदा साधुसङ्गेन पुंसां
भवेद् विक्रियाहानिरीशे च भक्तिः ।
विना सत्क्रियां मास्तु वाचालता ते
यतो वादहानिः स संवाद इष्टः ॥ १०८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०८ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात, सत्संगाचा महिमा वर्णन करताना म्हणतात की, सत्संगामुळे मनुष्याची अशुद्ध क्रिया पालटून, त्याच्या ठिकाणी भक्तिभाव उत्पन्न होतो.

हे मना, कृती न करता फक्त बडबड करणे टाळ.

वर्तल्यावीण बोलावे ।
ते शब्द मिथ्या ॥

समर्थ म्हणतात की, ज्या भाषेमुळे वाद मिटतो तो ‘संवाद’ होय व तोच मनुष्यासाठी हितकारक असतो. बाकी सर्व वितंड वादच!


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची