Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ८९

मनाचे श्लोक - श्लोक ८९ - [Manache Shlok - Shlok 89] जनीं भोजनी नाम वाचे वदावें, अती आदरे गद्यघोषे म्हणावे.

मनाचे श्लोक - श्लोक ८९ | Manache Shlok - Shlok 89

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८९, जनीं भोजनी नाम वाचे वदावें, अती आदरे गद्यघोषे म्हणावे

मनाचे श्लोक - श्लोक ८९


जनीं भोजनी नाम वाचे वदावें ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ ८९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा भोजनादौ वदेद् रामनाम
ततो भोजने सादरं घोषणीयम् ।
प्रतिग्रासमेवं वदेन्नाम पुण्यं
तदा प्राप्यते श्रीहरिः स स्वभावात् ॥ ८९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८९ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की,

चालतां बोलता धंदा करितां ।
खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां ।
नाम विसरों नये ॥

अखंड नामस्मरणाचा छंद लागावा म्हणजे, ज्याचे नाम आपण घेतो, तो श्रीराम पावल्यावाचून राहणार नाही.

गद्य घोषे म्हणजे गर्जना करून, मोठ्याने.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची