Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ६९

मनाचे श्लोक - श्लोक ६९ - [Manache Shlok - Shlok 69] सुखानंदकारी निवारी भयातें, जनीं भक्तिभावे भजावे तयातें.

मनाचे श्लोक - श्लोक ६९ | Manache Shlok - Shlok 69

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६९, सुखानंदकारी निवारी भयातें, जनीं भक्तिभावे भजावे तयातें

मनाचे श्लोक - श्लोक ६९


सुखानंदकारी निवारी भयातें ।
जनीं भक्तिभावे भजावे तयातें ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सुखानन्दकृद् वारको यो भयस्य
स हि प्रीतियोगेन सेव्यो जगत्याम् ।
विवेकादनाचारबुद्धिं विसृज्य
प्रभाते हृदा राघवश्चिन्तनीयः ॥ ६९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६९ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

सांगतसे खूण माझे अंतरीची ।
सर्व ही सुखाची सुखमूर्ती ।
सुखमूर्ती राम ।
सोडूं नको कदा ।
तुज तो आपदा लोगों नेदी ॥

श्रीरामाची कृपा झाली की देहावरचे प्रेम उडते. देहबुद्धी आहे म्हणून भीती आहे, ती देहबुद्धी नष्ट झाल्यावर भय कसे उरणार?

भय वाटे देही तुं तव विदेही ।
देह्यातीत पाही आपणासी ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची