Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ६८

मनाचे श्लोक - श्लोक ६८ - [Manache Shlok - Shlok 68] बळें आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी.

मनाचे श्लोक - श्लोक ६८ | Manache Shlok - Shlok 68

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६८, बळें आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी

मनाचे श्लोक - श्लोक ६८


बळें आगळा राम कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


बलेनाधिको राघवस्चापपाणिः
करालस्तु कालोऽपि तस्माद् बिभेति ।
कथा कैव मर्त्यस्य रङ्कस्य तत्र
प्रभाते हृदा राघवश्चिन्तनीयः ॥ ६८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६८ - अर्थ


बळाने आगळा म्हणजे बळाने विशेष, कोदंडधारी म्हणजे धनुर्धारी. श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, बळाने विशेष आणि धनुष्य धारण केलेल्या श्रीरामाला पाहून महाभयंकर असा यम देखील थरथर कापतो, तेथे दुर्बळ अशा मनुष्याचा पाड तो किती!

हरीहर ब्रह्मादिक ।
हे जयाचे आज्ञाधारक ।
तूं येक मानवी रंक ।
भजेसिना तरी काय गेलें ॥

तरी असे न करता मुमुक्षूने श्रीरघुनाथभजनी लागावे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची