Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४८

मनाचे श्लोक - श्लोक ४८ - [Manache Shlok - Shlok 48] सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा, सदा रामनामें वदे नित्य साचा.

मनाचे श्लोक - श्लोक ४८ | Manache Shlok - Shlok 48

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४८, सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा, सदा रामनामें वदे नित्य साचा

मनाचे श्लोक - श्लोक ४८


सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामें वदे नित्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा देवकार्ये स्वदेहं युनक्ति
सदा यस्य वाग् वक्ति सद्-रामनाम ।
वरिष्ठे स्वधर्मे स्थितिर्यस्य नित्यं
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ४८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४८ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, नवविधा भक्तिमध्ये जी सातवी भक्ति आहे, दास्य, ती ज्याला नेहमी घडते.

तिसरी भक्ती जी नामस्मरण, ती जो नेहमी करतो.

वर्णाश्रमधर्माने किंवा दासबोधात सांगितल्या प्रमाणे

सकाळ धर्मामध्यें धर्म ।
स्वरूपी राहाणे हा स्वधर्म ॥

त्या स्वधर्माने.

देवाचे किंवा सद्गुरूंचे दास्यत्व करणे हे भूषण होय.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची