Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४६

मनाचे श्लोक - श्लोक ४६ - [Manache Shlok - Shlok 46] मना जे घडी राघवेवीण गेली, जनीं आपुली ते तुवां हानि केली.

मनाचे श्लोक - श्लोक ४६ | Manache Shlok - Shlok 46

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४६, मना जे घडी राघवेवीण गेली, जनीं आपुली ते तुवां हानि केली

मनाचे श्लोक - श्लोक ४६


मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवां हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे ।
जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो या गता रामहीना स्ववेला
तदायुस्त्वया नाशितं बुद्धिजाड्यात् ।
श्रमो रामसेवां विना जीवितं यत्
स दक्षोऽत्र यो रामसेवी सदैव ॥ ४६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४६ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, श्रीरामाच्या ऐवजी इतर अर्थहीन विषयांचे चिंतन घडले, म्हणजे तेवढा काळ फुकट गेला, व्यर्थ गेला, वाया गेला असे समजावे.

सांडून राम आनंदघन ।
ज्याचे मनीं विषयचिंतन ।
त्यासी कैचें समाधान ।
लोलंगतासी ॥

याविषयी समर्थ आपल्याला सावध रहायला सांगत आहेत.

विवेकी दक्ष जो कोण्ही ।
पुरुषार्थी धर्मरक्षकु ।
आमोल्य जन्म हा तेणे ।
वेर्थचि दवडूं नये ।


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची