Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४५

मनाचे श्लोक - श्लोक ४५ - [Manache Shlok - Shlok 45] जयाचेनि संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनि लागे.

मनाचे श्लोक - श्लोक ४५ | Manache Shlok - Shlok 45

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४५, जयाचेनि संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनि लागे

मनाचे श्लोक - श्लोक ४५


जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येऊनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीनें मती राम सोडी ॥ ४५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


समाधानभङ्गो भवेद्यस्य सङ्गात्
अहंता तथाऽऽकस्मिकी स्यात्स्वदेहे ।
मतिर्यस्य सङ्गात् त्यजेद्रामचन्द्रं
तदीयेन सङ्गेन पुंसां सुखं किम् ॥ ४५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४५ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

आपलें मूळ शोधितां ।
आपली तों माईक वार्ता ।
पुढें वस्तु च तत्वता ।
समाधान ॥

येथे समाधानाचा अर्थ समाधीशी आहे.

दृढ करुनियां बुद्धी ।
आधी घ्यावी आपशुद्धी ।
तेणें लागे समाधी ।
अकस्मात ॥

अशी समाधान वृत्ती ज्यांच्या संगतीत भंगून तिच्या ऐवजी देहबुद्धीच अंगी जडते त्या दुर्जन वितंडवाद्यांची संगती नको.

कदा वाजटाचा नको संग देवा ।
धिटाउद्धटामाजि पाषांड ठेवा ।
जेणे वृत्ति ढासळे साधकाची ।
त्यजा रे त्यजा संगती बाधकाची ।


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची