Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४०

मनाचे श्लोक - श्लोक ४० - [Manache Shlok - Shlok 40] मना पाविजे सर्वही सूख जेथे, अति आदरें ठेविजे लक्ष तेथें.

मनाचे श्लोक - श्लोक ४० | Manache Shlok - Shlok 40

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४०, मना पाविजे सर्वही सूख जेथे, अति आदरें ठेविजे लक्ष तेथें

मनाचे श्लोक - श्लोक ४०


मना पाविजे सर्वही सूख जेथे ।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें ॥
विविकें कुडी कल्पना पालटिजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः प्राप्यते वै सुखं यत्र सर्वम्
अतीवादरेणेह तल्लक्षितव्यम् ।
विवेकेन दुष्कल्पनां संनिवार्य
मनो राघवे संनिवासं कुरुष्व ॥ ४० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४० - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला सांगत आहेत की -

जयास वाटे सुख चि असावें ।
तेणें रघुनाथभजनीं लागावें ।
स्वजन सकळ ही त्यागावें ।
दुःखमूळ जे ॥

कुडी कल्पना म्हणजे - वाईट, दुष्ट, मिथ्या, शबल, अशुद्ध कल्पना.

उंच उठणे किंवा पतन होणे, हे केवळ कल्पनेचेच कार्य. त्यामुळे तिचं निर्मुलन केल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती अशक्यच. शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना छाटून टाकावी आणि मग जी शुद्ध कल्पना उरते ती, स्वरूपाचे चिंतन करता करता तद्रूप होऊन जाते.

कल्पनेचें येक बरें ।
मोहरितांच च मोहरे ।
स्वरूपी घालितां भरे ।
निर्विकल्पी ॥

निर्विकल्पासी कल्पितां ।
कल्पनेची नुरे वार्ता ।
निःसंगास भेटों जातां ।
निःसंग होइजे ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची