Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ३९

मनाचे श्लोक - श्लोक ३९ - [Manache Shlok - Shlok 39] जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, जयाचेनि योगें समाधान बाणे.

मनाचे श्लोक - श्लोक ३९ | Manache Shlok - Shlok 39

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३९, जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, जयाचेनि योगें समाधान बाणे

मनाचे श्लोक - श्लोक ३९


जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
जयाचेनि योगें समाधान बाणे ॥
तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


पुराणानि वेदाश्च यं वर्णयन्ति
समाधानता स्यात् सदा यस्य सङ्गात् ।
समर्प्याशु तस्मिन् निजं चञ्चलत्वं
मनो राघवे संनिवासं कुरुष्व ॥ ३९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३९ - अर्थ


श्रीसमर्थ मनाला समजवत आहेत की, ज्या श्रीरामाचे वेदशास्त्रे आणि पुराणे गुण वर्णन करतात, ज्या श्रीरामाचे स्मरण केल्यास आत्यंतिक समाधान प्राप्त होते, त्या श्रीरामाच्या चरणी तू स्वतःचे चांचल्य अर्पण कर आणि अखंडपणे त्याच्या चिंतनात लीन होऊन रहा.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची